S M L

नेरूळमध्ये संत साहित्य संमेलन

17 फेब्रुवारी 2013नवी मुंबई - नवी मुंबईतल्या नेरूळ इथं दुस•या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संममेलनाला शनिवारपासून सुरूवात झाली. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. राज्यातील उद्योग, संस्था, समूह यांनी आता पुढाकार घेऊन दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी पाणी, जनावारांसाठी चा•याची सोय करावी यासाठी वारकरी संप्रदायानं प्रयत्न करण्याचं आवाहन शरद पवार यांनी यावेळी केलं. तसंच मानवतेचा संदेश देणा•या वारकरी संप्रदायात महिलांबद्दल दुजाभाव का केला जातोय असा परखड सवालही शरद पवार यांनी संत साहित्याच्या या व्यासपीठावरुन वारकरी संप्रदायाला केला. यावेळी मुलांनी दिंडी काढून हरिनामाचा जयघोष केला. रविवारी विविध चर्चासत्रांमध्ये जोरदार चर्चा रंगली. सोमवारी या साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 17, 2013 12:13 PM IST

नेरूळमध्ये संत साहित्य संमेलन

17 फेब्रुवारी 2013

नवी मुंबई - नवी मुंबईतल्या नेरूळ इथं दुस•या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संममेलनाला शनिवारपासून सुरूवात झाली. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. राज्यातील उद्योग, संस्था, समूह यांनी आता पुढाकार घेऊन दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी पाणी, जनावारांसाठी चा•याची सोय करावी यासाठी वारकरी संप्रदायानं प्रयत्न करण्याचं आवाहन शरद पवार यांनी यावेळी केलं. तसंच मानवतेचा संदेश देणा•या वारकरी संप्रदायात महिलांबद्दल दुजाभाव का केला जातोय असा परखड सवालही शरद पवार यांनी संत साहित्याच्या या व्यासपीठावरुन वारकरी संप्रदायाला केला. यावेळी मुलांनी दिंडी काढून हरिनामाचा जयघोष केला. रविवारी विविध चर्चासत्रांमध्ये जोरदार चर्चा रंगली. सोमवारी या साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2013 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close