S M L

केंद्राने उद्योजकांना नव्हे तर उद्योगांना पाठिंबा द्यावा -राय

08 फेब्रुवारीमोठ मोठे घोटाळे उघड करणार्‍या कॅगच्या विनोद राय यांनी केंद्र सरकारला आणखी एक धक्का दिला आहे. सरकारने उद्योगांना पाठिंबा दिला पाहिजे उद्योजकांना नव्हे, असा टोला त्यांनी लगावला. हावर्ड विद्यापीठातील एका परिसंवादात त्यांनी हे मत व्यक्त केलंय. फक्त संसदेत रिपोर्ट मांडणं हे कॅगचं काम नव्हे तर देशाच्या जनतेप्रती आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे असंही ते म्हणाले. या भाषणात त्यांनी मोठमोठ्या घोटाळ्यांचे संदर्भ देत भांडवलशाहीशी लढणं हे आपलं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2013 10:27 AM IST

08 फेब्रुवारी

मोठ मोठे घोटाळे उघड करणार्‍या कॅगच्या विनोद राय यांनी केंद्र सरकारला आणखी एक धक्का दिला आहे. सरकारने उद्योगांना पाठिंबा दिला पाहिजे उद्योजकांना नव्हे, असा टोला त्यांनी लगावला. हावर्ड विद्यापीठातील एका परिसंवादात त्यांनी हे मत व्यक्त केलंय. फक्त संसदेत रिपोर्ट मांडणं हे कॅगचं काम नव्हे तर देशाच्या जनतेप्रती आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे असंही ते म्हणाले. या भाषणात त्यांनी मोठमोठ्या घोटाळ्यांचे संदर्भ देत भांडवलशाहीशी लढणं हे आपलं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2013 10:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close