S M L

मद्रामध्ये वकील आणि पोलिसांमधला वाद चिघळला

20 फेब्रुवारी मद्रास हाय कोर्टाच्या आवारात काल वकील आणि पोलीस यांच्यात चकमक झाली होती. हा हिंसाचार आजही सुरूच होता. निदर्शनं करणार्‍या वकिलांनी आज एक फायर ब्रिगेडची जीप पेटवून दिली. या हिंसाचाराचे पडसाद आज तामिळनाडूच्या विधानसभेतही उमटले. सुभाष सर कालच्या हिंसाचारावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या आमदारांनी लावून धरली. गदारोळ वाढल्यानं अध्यक्षांनी या आमदारांना सभागृहाच्या बाहेर पडायला सांगितलं. आरती जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर दगडफेक केल्याच्या आरोपावरून एका वकिलाला अटक करण्यात आली होती. त्याविरोधात वकिलांनी मोर्चा काढला होता. त्यावर पोलिसांनी लाठीमार केल्याचा वकिलांचा आरोप आहे. सुभाष सर या लाठीमारात अनेक वकील जखमी झाले होते. त्यामुळे चिडलेल्या वकिलांनी काल पोलीस स्टेशन पेटवून दिलं होतं. या घटनेची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी दिलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2009 05:13 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2009 05:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close