S M L

आरकॉन एडस् उपचारांचं सेंटर नवीन जागी सुरू

6 मार्च, मुंबई अलका धुपकर बंद पडलेल्या आरकॉन या एडस् उपचाराचं सेंटरच्या जागी नवीन केंद्र सुरू करण्याबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश आरकॉनच्या संचालकांना देण्यात आलाय. वैद्यकीय शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी हा आदेश दिलाय. मुंबईतल्या जेजे हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये एड्स रिसर्च ऍण्ड कंट्रोल सेंटर म्हणजेच आरकॉनची स्थापना 1994 मध्ये झालीय. फंड मिळत नसल्यानं हे केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. इथं सध्या 372मिळणार्‍या एआरटीची ट्रीटमेंट ही एडसच्या पेशंटसाठी जीवन देणारी ट्रीटमेंट आहे. असे 372 पेशंट इथं एआरटीवर आहेत. तर दहा हजार पेशंट एचआयव्हीग्रस्त असून नोंदणीकृत आहेत. त्यामुळे हे केंद्र बंद करुन एडसच्या पेशंटना वार्‍यावर सोडू नये, अशी पेशंटची मागणी आहे. नॅकोच्या अन्य एआरटी सेंटरवर असलेली गर्दी लक्षात घेता, आरकॉनची व्यवस्था मोडीत काढली जाणार नाही, असं टोपे यांनी सांगितलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2009 04:49 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2009 04:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close