S M L

मुख्यमंत्र्यासोबत मंत्रिमंडळाचाही शपथविधी

7 डिसेंबर मुंबईअशोक चव्हाण सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. दरम्यान मंत्रिमंडळाची यादीही जवळपास निश्चित झाल्याचंअशोक चव्हाण यांनी सांगितलंय. राज्याचे प्रभारी ए.के.अ‍ॅन्टोनी अशोक चव्हाण सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. दरम्यान मंत्रिमंडळाची यादीही जवळपास निश्चित झाल्याचंअशोक चव्हाण यांनी सांगितलंय.अशोक चव्हाण सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. दरम्यान मंत्रिमंडळाची यादीही जवळपास निश्चित झाल्याचंअशोक चव्हाण यांनी सांगितलंय.यांच्या घरी झालेल्या बैठकीत भावी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि मावळते मुख्यमंत्री विलासराव देशमुख, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल मंत्रिमंडळाच्या यादीवर चर्चा केली. अपक्ष आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली 9 अपक्ष आमदारांनी देखील सोनियांची भेट घेतली. आणि हर्षवर्धन पाटील हे आपले नेते नसल्याचं सोनियांना सांगितलं. या आमदारांनी 3 मंत्रीपदांचीही मागणी केली.आणि आपली मागणी सोनियांनी मान्य केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान नारायण राणें यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, आपले समर्थक विजय वड्डेट्टीवार आणि कालीदास कोळंबकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळत असेल तर त्यांनी ते घ्यावं असं म्हटलं आहे. ज्यावेळी मी सांगेन त्यावेळी माझे समर्थक राजीनामा देतील असंही ते म्हणाले. राणे यांच्या बंडामुळे सरकारला कोणताही धोका नसल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. तसेच राणेंचे आरोप निराधार असल्याचं ए.के अँटनी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीतर्फे संभाव्य मंत्री म्हणून छगन भुजबळांसोबत बबनराव पाचपुते, डॉ.विजय गावित, नवाब मलिक यांच्या नावाची शक्यता आहे. तर काँग्रेसतर्फे पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, वसंत पुरके आणि अनिस अहमद यांची नाव घेतली जात आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2008 05:09 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2008 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close