S M L

धुडगूस - ब्लॅक कॉमेडी सिनेमा (भाग 3)

' साडे माडे तीन ', ' दे धक्का ' नंतर झी टॉकीजचा तिसरा सिनेमा आहे ' धुडगूस '. झी टॉकीज आणि मैत्र एण्टरटेन्मेण्टने ' धुडगूस ' या सिनेमाची निर्मिती केली आहे. ' धुडगूस 'ची कथा साहित्यिक राजन खान यांची असून सिनेमाचे संवाद राजेश देशपांडे यांचे आहेत. त्यांनीच 'धुडगूस'चं दिग्दर्शनही केलं आहे. सिनेमात निर्मिती सामंत, संजय नार्वेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'शो टाइम'मध्ये राजेश देशपांडे आणि संजय नार्वेकर आले होते. त्यांच्याशी मारलेल्या गप्पा व्हिडिओवर पाहता येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2008 05:06 PM IST

धुडगूस - ब्लॅक कॉमेडी सिनेमा (भाग 3)

' साडे माडे तीन ', ' दे धक्का ' नंतर झी टॉकीजचा तिसरा सिनेमा आहे ' धुडगूस '. झी टॉकीज आणि मैत्र एण्टरटेन्मेण्टने ' धुडगूस ' या सिनेमाची निर्मिती केली आहे. ' धुडगूस 'ची कथा साहित्यिक राजन खान यांची असून सिनेमाचे संवाद राजेश देशपांडे यांचे आहेत. त्यांनीच 'धुडगूस'चं दिग्दर्शनही केलं आहे. सिनेमात निर्मिती सामंत, संजय नार्वेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'शो टाइम'मध्ये राजेश देशपांडे आणि संजय नार्वेकर आले होते. त्यांच्याशी मारलेल्या गप्पा व्हिडिओवर पाहता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2008 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close