S M L

' स्लम डॉग मिलेनियर'चे मराठी किमायागार

यावेळची सर्वात अमेझिंग न्यूज काय होती तर स्लम डॉग मिलेनियर सिनेमाला मिळालेले 4 गोल्डन ग्लोब अवॉर्ड. त्यातूनही ए. आर रेहमानला ' स्लमडॉग मिलेनियर ' साठी मिळालेला बेस्ट म्युझिक डिरेक्टर म्हणून मिळालेला गोल्डन ग्लोब ऍवॉर्ड. तर ही गोड बातमी युथ ट्यूब मध्येही सेलिब्रेट करण्यात आली. युथ ट्युबमध्ये ती सेलिब्रेट करण्यासाठी ' स्लमडॉग...'च्या प्रॉडक्शन टीममधल्या दोन तरुणांना बोलावण्यात आलं होतं. एक होता लोकेशन इन-चार्ज राहुल खंडरे आणि एक होता आर्ट डायरेक्टर अभिषेक रेडकर. या मराठी मुलांना एवढा मोठा प्रॉजेक्ट मिळाला तरी कसा, याचंच अनेकांना आश्चर्य वाटतंय. अभिषेक रेडकर सांगतो, " इंडिया टीप ही दिल्लीची कंपनी मुंबईत हा ' स्लमडॉग मिलेनियर 'चा प्रोजेक्ट घेऊन मुंबईत आली होती तेव्हा सगळ्यांचे रितसर इंटरव्ह्यू घेतले. त्या इंटरव्ह्यूमधून कंपनीनं आम्हला सिलेक्ट केलं. प्रत्येक क्रूमेम्बरला ते त्यांच्या ऑपशनप्रमाणं बोलवत गेले. त्यांनंतर परत इंटरव्ह्यू झाले. अशाप्रकारे इंटरव्ह्यूप्रमाणं आमची निवड करण्यात आली. "लोकेशन इन-चार्जबद्दल राहुल खंडरे सांगतो, " आपल्याकडे लोकेशन इन-चार्ज हा प्रकार अस्तित्त्वातच नाहीये. कसंय प्रॉडक्शन मॅनेजर किंवा एक्झिक्युटीव्ह प्रोड्युसरच लोकेशन इन चार्जचं काम करत असते. पण जे मोठ मोठ्या बॅनरचे हिंदी सिनेमा असतात किंवा हॉलिवुडपटात लोकेशन इन-चार्ज हा वेगळा विभागच असतो. ते वेगवेगळ्या लोकेशनचे फोटो काढून आर्ट डायरेक्टरला देतो. मग आर्ट डायरेक्टर जे डायरेक्टरचं व्हिज्युलायझेशन असतं त्यानुसार सेट तयार करतो. " अभिषेक रेडकरनं आतापर्यंत ख्रिसमस इन इंडिया, लुकिंग फॉर कॉमेडी, एट माइल्स हाय, प्राइड ऍन्ड प्रेज्युडाईस्ड, स्लमडॉग मिलेनिअर या सिनेमाचं आर्ट डिरेक्शन केलं आहे. अभिषेक रेडकरनं आर्ट डिरेक्टशन केलेला आऊटसोर्स हा सिनेमा रिलिझ झाला आहे. राहुल आणि अभिषेकला मुंबईचा चप्पा चप्पा चांगलाच पाठ आहे. भारत जर परदेशात पोहोचत असेल तर ते दोघंही त्यावर मेहनत करायला तयार आहेत. या परदेशा प्रोजेक्टस्‌नं दोघांना खूप काही शकवलं आहे. " ऑन द स्पॉट डिसिजन घ्यावे लागतात. माईण्ड फास्ट होतं. जिथे प्रॉब्लेम्स् असतात तिथे सोल्युशन असतंचं. पण कधी नाही म्हणायचं नाही. प्लॅनिंग करायलाही मला शिकवलं. रिसर्च कसं करायचं हेही शिकायला मिळाल, " असं राहुल आणि अभिषेक म्हणाले. अभिषेक आणि राहुलबरोबरच्या गप्पांचे क्षण खूप अनोखे होते. युथ ट्युबमध्ये या दोघांना पुन्हा एकदा भेटायला येण्याची संधी येणार आहे. पण त्यावेळेचं कारण मात्र वेगळं असेल. तुर्तास त्या दोघांच्या गप्पा ऐकण्यासाठी पुढील व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2009 05:33 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2009 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close