S M L

यंग स्पिरिट तानिया : युथ ट्युब ( भाग 2)

यंग स्पिरिट तानिया : युथ ट्युब ( भाग 2)तानिया बलसारा 27 वर्षाची अंध मुलगी. पण ती सांगते, मला जरी दिसत नसलं तरी मी त्याला माझ्या जीवनातला अडथळा मानत नाही. मला जे करायचं असतं ते मी करते. कसं होणार कधी होणार याचा विचार मी करत नाही. तानिया कम्प्युटर शिकवते. बेसिक कम्प्युटर तसंच एमएससीआयटीचे ती क्लासेस घेते.तसंच तानियाला नेटवर बसून चॅटिंग करायलाही आवडतं. तिला शाहरूख खान आवडतो. मोबाइलवर तासनतास बोलयला आणि बाहेर फिरायलाही आवडतं.फुटबॉलचं देशी वर्शनमुंबईतल्या अंधेरी इथल्या भवन्स कॉलेजमध्ये फुटबॉलचं देशी वर्शन खूपच लोकप्रिय आहे. भवन्स कॉलेजमधला मानस सांगतो, आपल्याकडे फुटबॉल खेळायला फारशी जागा नाही त्यामुळे इथे फुटबॉलचं ग्राउंड, त्याचे नियम यात बदल करून हा खेळ खेळला जातो. ह्याला रिंग फुटबॉल असं म्हणतात.वेळ कमी आणि झटपट रिझल्ट यामुळे रिंग फुटबॉलही 20-20 प्रमाणे लोकप्रिय होईल असं वाटतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2009 11:27 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2009 11:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close