S M L

अध्यक्षपदावरुन दोन गटांमध्ये हाणामारी

26 ऑक्टोबरराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अल्पसंख्यांक विभागाच्या निवडीवरून औरंगाबाद शहरात दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी पक्षाचे राज्य सरचिटणीस आणि अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेश अध्यक्ष कदीर मौलाना यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. तर शहर अध्यक्ष मतीन खान यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांवरही प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे प्रकरण पक्षांतर्गत वादातून नाही तर प्लॉटच्या वादातून घडल्याचा कदीर मौलाना यांचा दावा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2010 10:32 AM IST

अध्यक्षपदावरुन दोन गटांमध्ये हाणामारी

26 ऑक्टोबर

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अल्पसंख्यांक विभागाच्या निवडीवरून औरंगाबाद शहरात दोन गटात हाणामारी झाली.

याप्रकरणी पक्षाचे राज्य सरचिटणीस आणि अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेश अध्यक्ष कदीर मौलाना यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

तर शहर अध्यक्ष मतीन खान यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांवरही प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हे प्रकरण पक्षांतर्गत वादातून नाही तर प्लॉटच्या वादातून घडल्याचा कदीर मौलाना यांचा दावा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2010 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close