S M L

पृथ्वीराज चव्हाण चांगले प्रशासक- माणिकराव ठाकरे

10 नोव्हेंबरपृथ्वीराज चव्हाण यांना कामाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री म्हणून निश्चीतच यशस्वी होतील अस कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे. प्रदेशाध्यक्षपदी कायम रहू असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2010 09:46 AM IST

पृथ्वीराज चव्हाण चांगले प्रशासक- माणिकराव ठाकरे

10 नोव्हेंबर

पृथ्वीराज चव्हाण यांना कामाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री म्हणून निश्चीतच यशस्वी होतील अस कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे. प्रदेशाध्यक्षपदी कायम रहू असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2010 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close