S M L

'कटू निर्णय घ्यावे लागतील'

11 नोव्हेंबरमहाराष्ट्र राज्याला पुढे न्यायचे असेल तर कटू निर्णय घ्यावेच लागतील असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या कामाची दिशा स्पष्ट केली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पहिला पत्रकार परिषद घेतली. देश वेगाने पुढे जात आहे राज्यालाही त्याच वेगाने पुढे न्यावे लागेल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.शिक्षण, आरोग्य, रोजगार शेती, उर्जा क्षेत्राची प्रगती हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तर राज्याचा विकासर करताना सर्व विभागांना न्याय दिला जाईल अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली. दरम्यान मंत्रिमंडळातील समावेश हा स्वच्छ प्रतिमेच्या निकषानुसारच केला जाणार आहे, असं सांगत आदर्श प्रकरणी जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेणार नाही अससुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2010 03:19 PM IST

'कटू निर्णय घ्यावे लागतील'

11 नोव्हेंबर

महाराष्ट्र राज्याला पुढे न्यायचे असेल तर कटू निर्णय घ्यावेच लागतील असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या कामाची दिशा स्पष्ट केली.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पहिला पत्रकार परिषद घेतली. देश वेगाने पुढे जात आहे राज्यालाही त्याच वेगाने पुढे न्यावे लागेल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिक्षण, आरोग्य, रोजगार शेती, उर्जा क्षेत्राची प्रगती हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

तर राज्याचा विकासर करताना सर्व विभागांना न्याय दिला जाईल अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली.

दरम्यान मंत्रिमंडळातील समावेश हा स्वच्छ प्रतिमेच्या निकषानुसारच केला जाणार आहे, असं सांगत आदर्श प्रकरणी जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेणार नाही अससुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2010 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close