S M L

अशोकराव आणि विलासरावांची हातमिळवणी

12 नोव्हेंबरआदर्श सोसयटी प्रकरणामुळे अशोकरावांची खुर्ची गेली. पण हे प्रकरण फक्त त्यांनाच भोवले नाही तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचंही नाव त्यात आले. याप्रकरणी एकमेकांवर आगपाखड करणारे अशोकराव आणि विलासराव पहिल्यांदाच नवीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शपथविधी दरम्यान एकमेकांसमोर आले. आणि आत्तापर्यंत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणार्‍या या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये यावेळी चक्क हातमिळवणी झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2010 02:37 PM IST

अशोकराव आणि विलासरावांची हातमिळवणी

12 नोव्हेंबर

आदर्श सोसयटी प्रकरणामुळे अशोकरावांची खुर्ची गेली. पण हे प्रकरण फक्त त्यांनाच भोवले नाही तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचंही नाव त्यात आले.

याप्रकरणी एकमेकांवर आगपाखड करणारे अशोकराव आणि विलासराव पहिल्यांदाच नवीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शपथविधी दरम्यान एकमेकांसमोर आले.

आणि आत्तापर्यंत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणार्‍या या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये यावेळी चक्क हातमिळवणी झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2010 02:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close