S M L
  • अण्णांना लंडनमधूनही पाठिंबा

    Published On: Aug 17, 2011 03:21 PM IST | Updated On: Aug 17, 2011 03:21 PM IST

    17 ऑगस्टअण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ देशभारतूनचं नाही तर जगभरातून कार्यकर्ते पुढे आले आहेत. लंडनच्या भारतीय हाय कमिशन समोर अनेक एनआरआय कार्यकर्ते जमा झाले. आणि त्यांनी भारत सरकारच्या विरोधात निदर्शनं केली आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close