S M L
  • नाशिकच्या कामगारांचा अण्णांना पाठिंबा

    Published On: Aug 17, 2011 03:28 PM IST | Updated On: Aug 17, 2011 03:28 PM IST

    17 ऑगस्ट अण्णांना देशभरातून नागरीक पाठिंबा देत आहे. नाशिकमधूनही कामगारांनी अण्णांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. नाशिकच्या गॅब्रिएल कंपनाच्या कामगारांना या आंदोलबद्दल काय वाटतं हे जाणून घेतलंय आमची नाशिकची ब्युरो चीफ दीप्ती राऊत यांनी...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close