S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अण्णांच्या आंदोलनात विलासरावांची भूमिका मर्यादीतच - मेधा पाटकर
  • अण्णांच्या आंदोलनात विलासरावांची भूमिका मर्यादीतच - मेधा पाटकर

    Published On: Sep 1, 2011 04:58 PM IST | Updated On: Sep 1, 2011 04:58 PM IST

    29 ऑगस्टअण्णा आणि सरकारदरम्यानच्या वाटाघाटीमध्ये विलासराव देशमुखांची भूमिका मर्यादीत होती. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडून त्यांचे पत्र आणणे आणि अण्णांचे पत्र पंतप्रधानांना पोचवणे इतकेच काम विलासराव देशमुख यांचे होते. विलासरावांपेक्षा सलामान खुर्शिद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. असा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी मेधा पाटकर यांची घेतलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. मेधा पाटकर यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close