S M L
  • पाण्याखालील जीवसृष्टीचा नयरम्य देखावा

    Published On: Sep 4, 2011 08:58 AM IST | Updated On: Sep 4, 2011 08:58 AM IST

    04 सप्टेंबरजमिनीवरच्या प्रदूषणाबाबत जेवढ बोललं जातं, तेवढी पाण्यातल्या, समुद्रातल्या प्रदूषणाबद्दल मात्र चर्चा होत नाही . त्यामुळे समुद्रातील जीवनही सुंदर असतं. ते प्रदूषणमुक्त राहावे यासाठी प्रयत्न करावेत ही थीम घेऊन डोंबिवलीतील एकता गणेशोत्सव मंडळाने पर्यावरण रक्षणावर आधारित देखावा सादर केला. पाण्याखालील जीवांचं मनोहर जीवन या देखाव्याचा माध्यमतून दाखवण्याचा प्रयत्न या मंडळाने केला. समुद्री पर्यावरण जपायलाच हवं असा संदेश या थीममधून देण्यात आला. एकता मंडळाची गणपतीची मूर्तीही इकोफ्रेंडली असून संपूर्ण सजावट कागदापासून करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close