S M L
  • दुबईत गणेशोत्सव साजरा

    Published On: Sep 9, 2011 12:17 PM IST | Updated On: Sep 9, 2011 12:17 PM IST

    09 सप्टेंबरराज्यासह देशभरात आणि विदेशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. तर दुसरीकडे दुबईत प्रकाश हेरेकर यांच्या पुढाकाराने गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. गणेशोत्सवाचे हे यंदाचं 22 वर्ष आहे. दुबईतील तमाम गणेश भक्त या गणेशोत्सवात सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close