S M L
  • ही आरपारची लढाई आहे - अण्णा हजारे

    Published On: Dec 27, 2011 06:59 PM IST | Updated On: Dec 27, 2011 06:59 PM IST

    27 डिसेंबरआताची लढाईही आरपारची लढाई आहे, आता मागे हटू नका यासाठी जेल मध्ये सुध्दा जाण्याची तयारी ठेवा असं आवाहन अण्णा हजारे यांनी समर्थकांना केलं. लोकपाल विधेयकसाठी सरकारला कधी जाग येणार आहे? सरकारला धडा शिकवण्यासाठी 1, 2 तारखेला जेलभरो आंदोलनात सहभागी व्हा संपूर्ण देशाला लोकपालबद्दल जागृत करावे लागणार आहे. तिजोरीला चोरांचा धोका नाही तर या पहारेदारांचा धोका जास्त आहे अशी खिल्लीही अण्णांनी सरकारची उडवली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close