S M L
  • 'पानसिंग तोमर'चा बॉक्स ऑफिसवर कब्जा

    Published On: Mar 2, 2012 06:00 PM IST | Updated On: Mar 2, 2012 06:00 PM IST

    आज बॉलिवूडचा 'पानसिंग तोमर' हा सिनेमा रिलीज झाला. गुन्हेगारी जगाचं आणखी एक बाजू दाखवणारा 'पान सिंग तोमार' हा सत्यकथेवरचा सिनेमा.. मध्य प्रदेशातला राष्ट्रीय विजेता धावपटू डाकू कसा बनला यावर हा सिनेमा तयार झाला आहे. इरफान खान हा मुख्य भुमिकेत आहे तर त्याच्या जोडीला माही गिल आहे तर तिगमांशू धुलियाचं दिग्दर्शन आहे. या सिनेमाचा हा बॉक्स ऑफिस रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close