S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • सुरेश जैन यांच्याबद्दल सगळ्यांना माहित होते - खडसे
  • सुरेश जैन यांच्याबद्दल सगळ्यांना माहित होते - खडसे

    Published On: Mar 12, 2012 11:02 AM IST | Updated On: Mar 12, 2012 11:02 AM IST

    12 मार्चसुरेश जैन हे युतीचे असले तरी मी युतीवर टीका केली नाही माझा आक्षेप हा खान्देश विकास आघाडीवर आणि त्याचे ते नेते आहे. या अगोदर खान्देश आघाडीच्या नगरसेवकांवर या प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. जेव्हा सुरेश जैन युतीत आले तेव्हा सुरेश जैन आणि रमेश जैन यांना अटक करण्यात यावी अशी मागणी युतीने केली होती असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला. त्यामुळे जैन यांच्यावरच्या आरोपांची सगळ्यांना कल्पना होती. अशा शब्दात एकनाथ खडसेंनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका के ली. त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे असोसिएट एडिटर प्रशांत बाग यांनी...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close