S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • नाशिकचा जनादेश लक्षात घेऊन मनसेला पाठिंबा -मुनगंटीवार
  • नाशिकचा जनादेश लक्षात घेऊन मनसेला पाठिंबा -मुनगंटीवार

    Published On: Mar 15, 2012 12:57 PM IST | Updated On: Mar 15, 2012 12:57 PM IST

    15 मार्चनाशिककरांचा कौल पाहत भाजपने मनसेला पाठिंबा दिला आहे. शेवटी जनादेश पाहुनच हे पाऊल आम्ही उचलले आहे पण हा पाठिंबा नाशिक पुरताच आहे अशी प्रतिक्रीया भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच भाजपने दिलेल्या पाठिंब्याचे मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी आभार मानले. याचसंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांच्याशी खास बातचीत केलीये आमचे प्रिन्सिपल करस्पाँडन्ट आशिष जाधव यांनी...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close