S M L
  • रामदास आठवले यांची फटकेबाजी

    Published On: Apr 11, 2012 07:58 AM IST | Updated On: Apr 11, 2012 07:58 AM IST

    11 एप्रिललातुर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी महायुतीची सभा झाली. या सभेला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुधिर मुनगंटीवार हे उपस्थित होते. रामदास आठवले यांनी मी माजी खासदार झालोय तर आता विलासराव यांनाही माजी करतो असा टोला त्यांनी मारला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close