S M L
  • शाहरुखबद्दल विलासरावांची सावध भूमिका

    Published On: May 17, 2012 12:09 PM IST | Updated On: May 17, 2012 12:09 PM IST

    17 मेशाहरुख खानच्या आणि सुरक्षरक्षकांमध्ये झालेला वाद हा गंभीर आहे. याबद्दल एमसीएची एक बैठक बोलवण्यात आली आहे या बैठकीत योग्य निर्णय घेतला जाईल पण आता याबद्दल काही सांगता येण शक्य नाही अशी सावध प्रतिक्रिया एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close