S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • युपी विधानसभेत बसपा,सपाच्या आमदारांचा राडा
  • युपी विधानसभेत बसपा,सपाच्या आमदारांचा राडा

    Published On: May 28, 2012 01:20 PM IST | Updated On: May 28, 2012 01:20 PM IST

    28 मेउत्तरप्रदेश विधानसभेच्या बजेट सत्राच्या पहिल्या दिवशीच बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीच्या आमदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. एकमेकांविरुध्द जोरदार घोषणाबाजी करत दोनही पक्षाच्या आमदारांमध्ये बाचाबाची झाली. यामुळे काही वेळासाठी बजेट अधिवेशन तहकूब करण्यात आलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close