S M L
  • युरोपात झळकला 'गोविंदा'

    Published On: May 30, 2012 05:45 PM IST | Updated On: May 30, 2012 05:45 PM IST

    30 मेभारतातल्या दहीहंडीचं परदेशातही मोठं आकर्षण असतं. गेल्या वर्षी दहीहंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी स्पेनहून 200जणांची टीम आली होती. 10 थरांचा मनोरा करून स्पेनच्या या कॅसलर्सनी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमही नोंदवला. त्याच वेळी जय जवान या गोविंदा पथकावर त्यांनी डॉक्युमेंटरी तयार केली आणि स्पेनमधल्या 70 स्क्रीन्सवर ही दाखवली गेली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close