S M L
  • राज ठाकरे यांची फटकेबाजी

    Published On: Jun 19, 2012 12:28 PM IST | Updated On: Jun 19, 2012 12:28 PM IST

    19 जूनदोन ध्रुवावर दोन पावलं या पुस्तकाचं प्रकाशन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलताना राज यांनी परदेश दौर्‍यातील प्रवासादरम्यानचे अनेक किस्से, राज्यातील पर्यटन विभागाची अनास्था, आणि कार्यकर्त्यांची होर्डिंगबाजी अशा अनेक मुद्द्यांवर टोलेबाजी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close