S M L
  • अण्णांची घोषणा

    Published On: Aug 2, 2012 01:08 PM IST | Updated On: Aug 2, 2012 01:08 PM IST

    02 ऑगस्टदेशातील जनतेला आता वेगळा पर्याय देणे गरजेचं आहे. भ्रष्टाचाराविरोधात वेगळा राजकीय पर्याय देण्याची गरज आहे. यासाठी आम्ही राजकीय पक्ष उघडणार पण मी त्यामध्ये जाणार नाही बाहेरुन पाठिंबा देईल.मला स्वत:हून निवडणूक लढवायची नाही असं अण्णांनी जाहीर केलं. जे 65 वर्षात झाले नाही ते 3 वर्षात करुन दाखवू असा विश्वासही अण्णांनी व्यक्त केला. तसेच उद्या संध्याकाळी पाच वाजता टीम अण्णांचे सगळे सदस्य उपोषण सोडणार असल्याची घोषणाही टीम अण्णांनी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close