S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • कसाबच्या फाशीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार- आर.आर.पाटील
  • कसाबच्या फाशीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार- आर.आर.पाटील

    Published On: Aug 29, 2012 11:20 AM IST | Updated On: Aug 29, 2012 11:20 AM IST

    29 ऑगस्टदहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्यात यावी यासाठी केंद्राला खास मागणी करणार आहे. हा सगळा कट पाकमध्ये शिजला होता. देशाच्या विरोधात हे युध्द होते यासाठी कसाबला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close