S M L
  • आला भायखळ्याचा राजा

    Published On: Sep 10, 2012 03:09 PM IST | Updated On: Sep 10, 2012 03:09 PM IST

    10 सप्टेंबरअनेक गणेश मंडळांनी आपल्या महाकाय मूर्ती आणायला सुरुवात केली आहे. भर पावसातही मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येतोय. देशात वाढत चाललेला दहशतवाद नष्ट करण्याचा संदेश देणारी आरास यंदा भायखळ्याचा राजा मंडळाने केलीय. या 20 फुटी दशभुजा गणेश मूर्तीच्या आगमनाबद्दल या उत्साही कार्यकर्त्यांशी आमचे असोसिएट एडिटर प्रशांत बाग यांनी केलेली ही बातचीत...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close