S M L
  • मध्यावधी निवडणुकांना तयार रहा -अजित पवार

    Published On: Sep 15, 2012 04:23 PM IST | Updated On: Sep 15, 2012 04:23 PM IST

    15 सप्टेंबरडिझेल आणि सिलेंडर दरवाढीमुळे देशात कोणत्या निवडणुका कधी लागतील याचा नेम नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांना तयार रहा असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला. शुक्रवारी ठाण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close