S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • काडेपेटीत मावणार्‍या बाप्पांच्या 10 हजार मूर्ती
  • काडेपेटीत मावणार्‍या बाप्पांच्या 10 हजार मूर्ती

    Published On: Sep 17, 2012 08:10 AM IST | Updated On: Sep 17, 2012 08:10 AM IST

    18 सप्टेंबरनाशिकमधले सिन्नरचे शिल्पकार संजय क्षत्रिय यांनी गणपतीची आराधना करण्याच्या उद्देशानं दहा हजार मूतीर्ंचा संकल्प केला आहे. त्याशिवाय काडेपेटीत मावणारे अष्टविनायक ,कॅसेटच्या कव्हरमध्ये बसणारे अतीसूक्ष्म गणेश, गणपतीची दहीहंडी अशी अत्यंत क्रिएटिव्ह मांडणी या प्रदर्शनात करण्यात आलंय. मुरकुटे हॉलमध्ये हे प्रदर्शन भरलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close