S M L
  • ओंकाराचं रुप केनच्या लाकडातून !

    Published On: Sep 17, 2012 10:26 AM IST | Updated On: Sep 17, 2012 10:26 AM IST

    17 सप्टेंबरऔरंगाबादमध्ये राजेश सोहिंदा या कलाकारांनी केनच्या लाकडापासून गणेशाचं सूक्ष्म रुप साकारलंय. गणेशाच्या सुक्ष्म रुपाबरोबर विविध 108 मनमोहक , देखणी रुपं त्यांनी साकारली आहेत. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये ही सर्व रुपं भारतातच नव्हे तर परदेशामध्येही जाणार आहेत. ही रुपं कशी आहेत, हे सांगतोय आमचा औरंगाबादचा करस्पाँडंट माधव सावरगावे....

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close