S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अजित पवारांचा राजीनामा म्हणजे धुळफेक -मुनगंटीवार
  • अजित पवारांचा राजीनामा म्हणजे धुळफेक -मुनगंटीवार

    Published On: Sep 25, 2012 03:35 PM IST | Updated On: Sep 25, 2012 03:35 PM IST

    25 सप्टेंबरचौकशी होऊ द्यावी काय होईल ते समोर येईलच गेल्या 13 वर्षापासून जनतेनं हे सगळं पाहिलं आहे त्यामुळे राजीनामा देऊन धुळफेक करु नये अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close