S M L
  • आता 'मै हूँ आम आदमी'

    Published On: Oct 2, 2012 10:43 AM IST | Updated On: Oct 2, 2012 10:43 AM IST

    02 ऑक्टोबरटीम अण्णांच्या आत्तापर्यंतच्या आंदोलनात सर्वाचं लक्ष वेधून घेणारी गांधी टोपी...आता बदलली आहे. 'मै अण्णा हूँ, मी अण्णा हजारे' असा संदेश असणार्‍या टोप्या आंदोलनाच्या काळात सर्वांच्या डोक्यावर दिसत होत्या. आता या गांधी टोपीवरील संदेश बदलला आहे पण टोपी मात्र कायम आहे. आता 'मै हूँ आम आदमी' अशा टोप्या आता अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर दिसत आहेत.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close