S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी सारसबागेत महाआरती
  • बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी सारसबागेत महाआरती

    Published On: Nov 17, 2012 11:03 AM IST | Updated On: Nov 17, 2012 11:03 AM IST

    17 नोव्हेंबरबाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी शिवसेनेच्या वतीनं आज पुण्यातल्या सारसबागेत महाआरती करण्यात आली. शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे आणि शिवसैनिकांनी गणपती मंदिरात पुजा, आरती करून प्रार्थना केली. देशभरातल्या लोकांच्या सदिच्छांमुळे बाळासाहेब लवकरच बरे होतील असा विश्वास नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close