S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • शर्मिष्ठा मुखर्जी यांनी मागितली भावाच्या चुकीबद्दल माफी
  • शर्मिष्ठा मुखर्जी यांनी मागितली भावाच्या चुकीबद्दल माफी

    Published On: Dec 27, 2012 02:12 PM IST | Updated On: Dec 27, 2012 02:12 PM IST

    27 डिसेंबरअभिजीत मुखर्जी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी आंदोलकांची माफी मागावी, अशी मागणी देशभरातून करण्यात येतेय. प्रणव मुखर्जी यांची मुलगी आणि अभिजीतची बहीण शर्मिष्ठा मुखर्जी यांनी मात्र, भावाने केलेल्या या मतप्रदर्शनाबद्दल असहमती दाखवलीय आणि जनतेची माफी मागितलीय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close