S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • बलात्कार्‍याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी -लतादीदी
  • बलात्कार्‍याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी -लतादीदी

    Published On: Dec 27, 2012 02:57 PM IST | Updated On: Dec 27, 2012 02:57 PM IST

    27 डिसेंबरमुंबई, महाराष्ट्र आणि एकूणच देशभरात होत असलेल्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांबद्दल लता मंगेशकरांनी आवाज उठवलाय. बलात्कार करणार्‍या व्यक्ती कठोरात कठोर शिक्षा हवी अशी मागणी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close