S M L
  • अन् जया बच्चन यांना अश्रू अनावर झाले

    Published On: Dec 29, 2012 03:43 PM IST | Updated On: Dec 29, 2012 03:43 PM IST

    29 डिसेंबरमी देशातील महिला,बंधू, वडिलधार्‍यांना माफी मागते ज्यांना आजच्या पिढीत अशी घटनेला सामोरं जावं लागलं. आम्ही डोळे बंद केले, किंवा आपण तिला विसरून गेलो मी आपल्याला ग्वाही देत भविष्यात असा प्रकार घडू देणार नाही असं सांगत अभिनेत्या जया बच्चन यांना अश्रू अनावर झाले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close