S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • रत्नागिरीत मच्छीमारांना सापडली 329 जिवंत काडतुसं
  • रत्नागिरीत मच्छीमारांना सापडली 329 जिवंत काडतुसं

    Published On: Jan 18, 2013 01:13 PM IST | Updated On: Jan 18, 2013 01:13 PM IST

    19 जानेवारीरत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रात मासेमारी करणार्‍या मच्छीमारांच्या जाळ्यात विदेशी बनावटीची 329 जिवंत काडतुसं सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एसएलआरची 90 तर 239 लहान राऊंड आहेत. कासारवेलीतील सुनील पोमेडकर यांना मासेमारी करताना प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीत ही काडतुसं सापडली. त्यांनी ही काडतुसं पोलिसांनी ताब्यात दिली असून पुढील तपास सुरू आहे

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close