S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • गुंडांच्या तावडीतून 'घरटं' सोडवण्यासाठी अंधाचा लढा
  • गुंडांच्या तावडीतून 'घरटं' सोडवण्यासाठी अंधाचा लढा

    Published On: Feb 4, 2013 05:41 PM IST | Updated On: Feb 4, 2013 05:41 PM IST

    तुळशीराम जाधव, सिटीजन जर्नलिस्ट,मुंबई04 फेब्रुवारीमुंबईतील भाईंदर येथे राहणारे तुळशीदास जाधव या अंध व्यक्तीने आयुष्यभर राबून उभारलेल्या घरावर परिसरातल्या काही गंुडप्रवृत्तीच्या लोकांनी कब्जा केला आहे. बेकायदेशीरपणे त्याची घरपट्‌टी दुसर्‍याच्या नावे केली. आपल्या घरासाठी या व्यक्तीचा संघर्ष सुरु आहे. पाहूयात जिद्दीने लढणार्‍या तुळशीराम जाधव या सिटीजन जर्नालिस्टची ही कैफीयत...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close