S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • हा देशाच्या न्यायिक प्रक्रियेचा विजय -मुख्यमंत्री
  • हा देशाच्या न्यायिक प्रक्रियेचा विजय -मुख्यमंत्री

    Published On: Feb 9, 2013 09:59 AM IST | Updated On: Feb 9, 2013 09:59 AM IST

    09 फेब्रुवारीसंसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सुत्रधार अफजल गुरूला आज फाशी देण्यात आली. या निमित्त देशाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. राजकीय उद्दिष्ट गाठण्याचा सर्वांना अधिकार आहे पण दहशतवाद कदापी सहन केला जाणार नाही. म्हणून सर्व न्यायिक प्रक्रिया सांभाळून आरोपींना पुर्ण संधी देण्यात आली आणि कायद्याचं तंतोतंत अंमलबजावणी करून आज फाशी देण्यात आली अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close