S M L
  • हैदराबाद स्फोट अत्यंत दुखद घटना -सिंग

    Published On: Feb 21, 2013 04:49 PM IST | Updated On: Feb 21, 2013 04:49 PM IST

    21 फेब्रुवारीहैदराबादमध्ये झालेले बॉम्बस्फोट ही अत्यंत दुखद,दुदैर्वी घटना आहे. एका प्रकार आतंकवादी देशाला चेतावणी दिली जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close