S M L
  • घटनास्थळाचा आढावा

    Published On: Feb 21, 2013 05:24 PM IST | Updated On: Feb 21, 2013 05:24 PM IST

    21 फेब्रुवारीहैदराबादमध्ये झालेल्या स्फोटांच्या घटनास्थळाचा आढावा घेतलाय आयबीएन 7 चे करस्पाँडन्ट आशिष पांडेनं...- संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी झाला पहिला स्फोट- 12 ठार, 57 हून अधिक जखमी - अत्यंत गर्दीच्या ठिकाणी स्फोट- कोणार्क आणि वेंकटाद्री या सिनेमागृहाजवळ दोन स्फोट- संपूर्ण परिसरात नाकाबंदी- दिल्ली, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशात हाय अलर्ट जारी - यशोदा हॉस्पिटलमध्ये 12 जखमींवर उपचार सुरु- ओस्मानिया हॉस्पिटलमध्ये 35 जखमींवर उपचार सुरु- ओम्नी हॉस्पिटलमधे 15 जखमींवर उपचार सुरु- आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री किरण रेड्डी घटनास्थळी - NIA चे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close