S M L
  • राज ठाकरेंची पिचड यांच्यावर टीका

    Published On: Mar 2, 2013 03:18 PM IST | Updated On: Mar 2, 2013 03:18 PM IST

    02 मार्च7 तारखेला मी पुण्यात येणार आहे. राष्ट्रवादीने अडवूनच दाखवावं असं जाहीर आव्हानही राज ठाकरे यांनी दिलं. त्याचबरोबर राज्यात सिंचन प्रकल्पांवर कोट्यावधी पैसा खर्च केला तर हा दुष्काळ सरकारनिर्मित आहे की निसर्गनिर्मित आहे ? धरणं उभी कशी राहिली नाही ? पैसा गेला कुठे ? दुष्काळ असताना आयपीएलच्या मॅच बंद करणार आहे का ? असा थेट सवाल राज यांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना विचारलाय. जालन्यात झालेल्या विराट सभेत राज ठाकरे यांनी चौफेर तोफ डागली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, भास्कर जाधव, अंकुश काकडे यांच्यावर सडकून टीकाही केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close