S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • यूपीएससी प्रश्नी मनसे आमदारांनी अडवली राज्यपालांची गाडी
  • यूपीएससी प्रश्नी मनसे आमदारांनी अडवली राज्यपालांची गाडी

    Published On: Mar 11, 2013 11:30 AM IST | Updated On: Mar 11, 2013 11:30 AM IST

    11 मार्चयूपीएससीच्या प्रादेशिक भाषांबाबतच्या धोरणाला विरोध असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर आज मनसेच्या सर्व आमदारांनी थेट राज्यपालांची गाडी अडवत निदर्शनं केली. राज्यपालांनी यूपीएससीच्या धोरणाबाबत हस्तक्षेप करावी अशी मागणी मनसेच्या आमदारांनी राज्यपालांकडे केली. त्यानंतर राज्यपालांचं अभिभाषण मात्र शांततेत पार पडलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close