S M L

कृपाशंकर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल

28 फेब्रुवारीमुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात अखेर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी खार येथील निर्मलनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी यांनी कृपाशंकर यांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टाने कृपाशंकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच कृपाशंकर यांची पूर्ण मालमत्ता जप्त करण्यात यावे असे आदेशही देण्यात आले. त्यानुसार कृपांच्या चौकशीसाठी एसआयटीचे पथक नेमण्यात आले होते. एसआयटीने अखेर आजही कारवाई केली. कृपांची संपत्ती - विलेपार्ले : ज्युपिटर बिल्डिंगमध्ये 1355 स्क्वे.फू. आणि 550 स्क्वे.फू. असे दोन फ्लॅट्स- कार्टर रोड, वांद्रे : 4660 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा 'तरंग' बंगला- माऊंट मेरी रोड, वांद्रे : आलिशान फ्लॅट- टर्नर रोड, वांद्रे : 'अफेअर' या आलिशान बिल्डिंगमध्ये 2000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा फ्लॅट- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स : एचडीआयएलच्या कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये 22500 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचे ऑफिस- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स : ट्रेड लिंक, वाधवा बिल्डिंगमध्ये 12000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचे ऑफिस- भांडुप पश्चिम : एचडीआयएल बिल्डिंगमध्ये दुकान- सांताक्रूझमध्ये 8650 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा भूखंड- हिरानंदानी गार्डन्स, पवई : 700 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा फ्लॅट (मुख्यमंत्री कोटा)- हिरानंदानी गार्डन्स, पवई : 'गॅलेरिया' या आलिशान कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये दोन व्यापारी गाळे- रत्नागिरी : 250 एकर भूखंड- जौनपूर, उत्तर प्रदेश : 8000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा व्यापारी गाळा - पनवेल : 1100 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचे दुकान

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2012 04:21 PM IST

कृपाशंकर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल

28 फेब्रुवारी

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात अखेर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी खार येथील निर्मलनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी यांनी कृपाशंकर यांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टाने कृपाशंकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच कृपाशंकर यांची पूर्ण मालमत्ता जप्त करण्यात यावे असे आदेशही देण्यात आले. त्यानुसार कृपांच्या चौकशीसाठी एसआयटीचे पथक नेमण्यात आले होते. एसआयटीने अखेर आजही कारवाई केली.

कृपांची संपत्ती - विलेपार्ले : ज्युपिटर बिल्डिंगमध्ये 1355 स्क्वे.फू. आणि 550 स्क्वे.फू. असे दोन फ्लॅट्स- कार्टर रोड, वांद्रे : 4660 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा 'तरंग' बंगला- माऊंट मेरी रोड, वांद्रे : आलिशान फ्लॅट- टर्नर रोड, वांद्रे : 'अफेअर' या आलिशान बिल्डिंगमध्ये 2000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा फ्लॅट- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स : एचडीआयएलच्या कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये 22500 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचे ऑफिस- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स : ट्रेड लिंक, वाधवा बिल्डिंगमध्ये 12000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचे ऑफिस- भांडुप पश्चिम : एचडीआयएल बिल्डिंगमध्ये दुकान- सांताक्रूझमध्ये 8650 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा भूखंड- हिरानंदानी गार्डन्स, पवई : 700 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा फ्लॅट (मुख्यमंत्री कोटा)- हिरानंदानी गार्डन्स, पवई : 'गॅलेरिया' या आलिशान कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये दोन व्यापारी गाळे- रत्नागिरी : 250 एकर भूखंड- जौनपूर, उत्तर प्रदेश : 8000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा व्यापारी गाळा - पनवेल : 1100 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचे दुकान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2012 04:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close