S M L

इटलीच्या राजदूतांना भारत सोडून जाण्यास मनाई

14 मार्चसर्वोच्च न्यायालयाने आज इटलीचे भारतातले राजदूत डॅनिएल मॅन्सिनी यांना नोटीस बजावली आणि देश सोडून जाण्यास मनाई केली. तसंच भारतीय मच्छिमारांच्या हत्येचा आरोप असलेल्या दोन इटालियन खलाशांना भारतात परत आणण्यासंदर्भात 18 मार्चपर्यंत उत्तर देण्यास सांगितलंय. सरकारने हे प्रकरण अतिशय गांभीर्यानं घेतलं असल्याचं ऍटर्नी जनरलनी न्यायालयात सांगितलं. बुधवारी लोकसभेत बोलताना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो असा इशारा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2013 01:17 PM IST

इटलीच्या राजदूतांना भारत सोडून जाण्यास मनाई

14 मार्च

सर्वोच्च न्यायालयाने आज इटलीचे भारतातले राजदूत डॅनिएल मॅन्सिनी यांना नोटीस बजावली आणि देश सोडून जाण्यास मनाई केली. तसंच भारतीय मच्छिमारांच्या हत्येचा आरोप असलेल्या दोन इटालियन खलाशांना भारतात परत आणण्यासंदर्भात 18 मार्चपर्यंत उत्तर देण्यास सांगितलंय. सरकारने हे प्रकरण अतिशय गांभीर्यानं घेतलं असल्याचं ऍटर्नी जनरलनी न्यायालयात सांगितलं. बुधवारी लोकसभेत बोलताना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो असा इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2013 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close