S M L

2011-12 चे वाड्.मय पुरस्कार जाहीर

14 मार्चमहाराष्ट्र सरकारने 2011-12 साठीचे वाड्.मय निर्मिती पुरस्कार जाहीर केले आहे. मराठीतल्या उत्कृष्ठ वाड्.मय निर्मितीसाठी हे पुरस्कार देण्यात आले आहे. वेगवेगळ्या विषयांवर लेखन केलेल्या 44 लेखंकाचा गौरव करण्यात आला आहे. शिवाय 2 सहलेखकांनाही पुरस्कारात स्थान देण्यात आलंय. त्यात सुरेश द्वादशीवार, दिलीप प्रभावळकर, मुक्ता मनोहर यासारख्या अनेक नावांचा समावेश आहे. पुरस्कारांची रक्कम 50 हजार ते 1 लाख रुपये अशी आहे. यांना झाले वाड्मय पुरस्कार जाहीरसुरेश द्वादशीवारलेखक-पत्रकारअनंत काणेकर पुरस्कारपुस्तक - तारांगण मोनिका गजेंद्रगडकरलेखिकादिवाकर कृष्ण पुरस्कारपुस्तक - शिल्पमुकुंद टाकसाळेलेखकश्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कारपुस्तक - राधेने ओढला पायप्रकाश पवारराजकीय विश्लेषकडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारपुस्तक - समकालीन राजकीय चळवळीनवहिंदुत्ववादी व जात संघटनामुक्ता मनोहरलेखिकाडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारपुस्तक - नग्नसत्य-बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध अच्युत गोडबोले आणि माधवी ठाकूरदेसाईलेखकमहात्मा ज्योतीराव फुले पुरस्कार पुस्तक - नॅनोदय अच्युत गोडबोले अर्थतज्ज्ञना.गो.नांदापूरकर पुरस्कार पुस्तक - मनातभालचंद्र मुणगेकरअर्थतज्ज्ञसी.डी.देशमुख पुरस्कारपुस्तक - आर्थिक सुधारणा आणि विकासाचा मानवी चेहराप्रवीण दवणेकवीकर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार पुस्तक - अध्यापन आणि नवनिर्मीती संध्या नरे-पवारलेखिकाभाई माधवराव बागुल पुरस्कारपुस्तक - डाकीण एक अमानवी प्रथा : शोध आणि अन्वयार्थदिलीप प्रभावळकरअभिनेतेराजा मंगळवेढेकर पुरस्कार पुस्तक - बोक्या सातबंडेकविता महाजनलेखिकाराजा मंगळवेढेकर पुरस्कार पुस्तक - जोआनचे रंग

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2013 01:32 PM IST

2011-12 चे वाड्.मय पुरस्कार जाहीर

14 मार्च

महाराष्ट्र सरकारने 2011-12 साठीचे वाड्.मय निर्मिती पुरस्कार जाहीर केले आहे. मराठीतल्या उत्कृष्ठ वाड्.मय निर्मितीसाठी हे पुरस्कार देण्यात आले आहे. वेगवेगळ्या विषयांवर लेखन केलेल्या 44 लेखंकाचा गौरव करण्यात आला आहे. शिवाय 2 सहलेखकांनाही पुरस्कारात स्थान देण्यात आलंय. त्यात सुरेश द्वादशीवार, दिलीप प्रभावळकर, मुक्ता मनोहर यासारख्या अनेक नावांचा समावेश आहे. पुरस्कारांची रक्कम 50 हजार ते 1 लाख रुपये अशी आहे.

यांना झाले वाड्मय पुरस्कार जाहीर

सुरेश द्वादशीवारलेखक-पत्रकारअनंत काणेकर पुरस्कारपुस्तक - तारांगण

मोनिका गजेंद्रगडकरलेखिकादिवाकर कृष्ण पुरस्कारपुस्तक - शिल्प

मुकुंद टाकसाळेलेखकश्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कारपुस्तक - राधेने ओढला पाय

प्रकाश पवारराजकीय विश्लेषकडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारपुस्तक - समकालीन राजकीय चळवळीनवहिंदुत्ववादी व जात संघटना

मुक्ता मनोहरलेखिकाडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारपुस्तक - नग्नसत्य-बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध

अच्युत गोडबोले आणि माधवी ठाकूरदेसाईलेखकमहात्मा ज्योतीराव फुले पुरस्कार पुस्तक - नॅनोदय

अच्युत गोडबोले अर्थतज्ज्ञना.गो.नांदापूरकर पुरस्कार पुस्तक - मनात

भालचंद्र मुणगेकरअर्थतज्ज्ञसी.डी.देशमुख पुरस्कारपुस्तक - आर्थिक सुधारणा आणि विकासाचा मानवी चेहरा

प्रवीण दवणेकवीकर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार पुस्तक - अध्यापन आणि नवनिर्मीती

संध्या नरे-पवारलेखिकाभाई माधवराव बागुल पुरस्कारपुस्तक - डाकीण एक अमानवी प्रथा : शोध आणि अन्वयार्थ

दिलीप प्रभावळकरअभिनेतेराजा मंगळवेढेकर पुरस्कार पुस्तक - बोक्या सातबंडे

कविता महाजनलेखिकाराजा मंगळवेढेकर पुरस्कार पुस्तक - जोआनचे रंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2013 01:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close