S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मारहाण करणार्‍या आमदारांवर कारवाई होईल -ठाकरे
  • मारहाण करणार्‍या आमदारांवर कारवाई होईल -ठाकरे

    Published On: Mar 19, 2013 01:05 PM IST | Updated On: Mar 19, 2013 01:05 PM IST

    19 मार्चआमदारांची पोलीस अधिकार्‍याला मारहाण ही समर्थनिय नाही निदंनिय आहे. या प्रकरणी दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष निर्णय घेतील पण या प्रकरणातील आमदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close