S M L

दुष्काळग्रस्तांना मनसेकडून अन्न-धान्याची मदत

18 मार्चपुणे : राज्यातील दुष्काळ ग्रस्त भागातील लोकांना अन्न -धान्याची मदत करता यावी या उद्देशाने पुण्यातील महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज मार्केट यार्ड परिसरातील व्यापार्‍यांन कडून अन्न - धान्य गोळा केलं. मनसे कडून काही दुष्काळग्रस्त गाव दत्तक घेतली आहेत. या दत्तक घेतलेल्या गावात जमा केलेला अन्ना - धान्या पाठविण्यात येणार आहे. पुण्यात मनसे कार्यकर्ते दर दिवशी वेगवेगळ्या भागात व्यापार्‍याकडून अशा प्रकारे अन्न - धान्या गोळा करून दुष्काळ ग्रस्त भागात पाठवणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2013 03:16 PM IST

दुष्काळग्रस्तांना मनसेकडून अन्न-धान्याची मदत

18 मार्च

पुणे : राज्यातील दुष्काळ ग्रस्त भागातील लोकांना अन्न -धान्याची मदत करता यावी या उद्देशाने पुण्यातील महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज मार्केट यार्ड परिसरातील व्यापार्‍यांन कडून अन्न - धान्य गोळा केलं. मनसे कडून काही दुष्काळग्रस्त गाव दत्तक घेतली आहेत. या दत्तक घेतलेल्या गावात जमा केलेला अन्ना - धान्या पाठविण्यात येणार आहे. पुण्यात मनसे कार्यकर्ते दर दिवशी वेगवेगळ्या भागात व्यापार्‍याकडून अशा प्रकारे अन्न - धान्या गोळा करून दुष्काळ ग्रस्त भागात पाठवणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2013 03:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close